शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

शिष्य.सराव परीक्षा 5वी/8वी 2025-26

 मिशन आरंभ शिष्य.सराव परीक्षा क्र.5 

मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव चाचणी क्र.5 दिनाक 01/02/2026 संबंधीचे सर्व अपडेट्स आपणांस या पेजवर खालील प्रसिध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार विहित वेळेत पाहायला मिळतील.

मिशन आरंभ शिष्य.सराव परीक्षा क्र.5 दिनांक 01/02/2026 चा अंतीम निकाल प्रसिद्ध करण्यात येत असून सर्व विद्यार्थी/पालक/शिक्षक यांच्या निदर्शनास आणून द्यावा.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

निकाल गोषवारा उर्दू माध्यम

शाळा निहाय निकाल गोषवारा 5 वी  

शाळा निहाय निकाल गोषवारा 8 वी 



मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव चाचणी क्र.5 ची अंतीम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात येत असून सर्व विद्यार्थी,पालक,शिक्षक यांच्या निदर्शनास आणून द्यावी.


 


 मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव चाचणी क्र. 1 , 2 , 3 व 4 ची सर्व माहिती पाहण्यासाठी आवश्यक त्या चाचणी च्या नावावर क्लिक करा.


मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 5 वी /8 वी सन 2024-25 सर्व परीक्षांचे रेकॉर्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा.