मिशन आरंभ शिष्य.सराव परीक्षा क्र.4
मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव चाचणी क्र.4 दिनांक 18/01/2026 संबंधीचे सर्व अपडेट्स आपणांस या पेजवर खालील प्रसिध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार विहित वेळेत पाहायला मिळतील.
सराव चाचणी क्र.4 विद्यार्थीनिहाय विश्लेषण
सराव चाचणी क्र.4 शाळानिहाय विश्लेषण
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मिशन आरंभ उपक्रमांतर्गत इयत्ता 5 वी /8 वी शिष्यवृत्ती सराव परीक्षा क्र.4 दिनांक 18/01/2026 च्या अंतरिम उत्तरसूचीवर आलेल्या हरकतींची दाखल घेवून खाली अंतीम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे.
अंतीम उत्तरसूची
मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव चाचणी क्र. 1 , 2 व 3 ची सर्व माहिती पाहण्यासाठी आवश्यक त्या चाचणी च्या नावावर क्लिक करा.




