मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव चाचणी क्र.3
मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव चाचणी क्र.3 दिनांक 21/12/2025 संबंधीचे सर्व अपडेट्स आपणांस या पेजवर खालील प्रसिध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार विहित वेळेत पाहायला मिळतील.
मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव चाचणी क्र.3 च्या निकालाचे विद्यार्थी व शाळानिहाय विश्लेषण पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे खालील लिंक वर क्लिक करून आपण विश्लेषण पाहू शकता.
मिशन आरंभ शिष्य. सराव चाचणी क्र.3 विद्यार्थी निहाय विश्लेषण पहा.
मिशन आरंभ शिष्य.सराव चाचणी क्र.3 शाळा निहाय विश्लेषण पहा.
मिशन आरंभ शिष्य.सराव चाचणी क्र.3 तालुकानिहाय गोषवारा पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
मिशन आरंभ शिष्य.सराव चाचणी 3 शाळानिहाय निकाल इ.5 वी
मिशन आरंभ शिष्य.सराव चाचणी 3 शाळानिहाय निकाल इ.8 वी
मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव चाचणी क्र.3 दिनांक 21/12/2025 चा अंतिम निकाल खाली प्रसिद्ध करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा नोंदणी क्रमांक टाकून आपण तो पाहू शकता. सदरील निकाल सर्व विद्यार्थी ,पालक, शिक्षक यांच्या निदर्शनास आणून द्यावा.
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मिशन आरंभ शिष्य.सराव चाचणी क्र.3 दिनांक 21/12/2025 अंतरिम उत्तरसूची वर आलेल्या हरकती विचारात घेवून अंतीम उत्तरसूची खाली प्रसिद्ध करण्यात येत असून सर्व विद्यार्थी,पालक,शिक्षक यांच्या निदर्शनास आणून द्यावी.




