शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

मिशन आरंभ ई साहित्य

 शिष्यवृत्ती परीक्षा 5 वी /8 वी ऑनलाईन सराव टेस्ट सोडविण्यासाठी येथे क्लिक करा.

  

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अहिल्यानगर श्री आशिष येरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शिका पाहण्यासाठी करण्यासाठी येथे क्लिक करा.

महत्वाची सूचना : हे साहित्य आपण डाऊनलोड करून वापरू शकता परंतु हे साहित्य जि. प.अहमदनगर निर्मित असल्याने. कुणीही पूर्व परवानगी शिवाय हे साहित्य आपल्या ब्लॉग / वेब ला तसेच विवीध समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. हे साहित्य आपल्या ब्लॉग /वेब वर प्रसिद्ध केल्यास कॉपी राईट कायद्याचा भंग समजून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

जिल्हा परिषद अहिल्यानगर व VOPA संस्थेच्या सहकार्याने तयार केलेले शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

1. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शक व्हिडिओ

2.इयत्ता आठवी शिष्यवृत्ती मार्गदर्शक व्हिडिओ