शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परीषद अहिल्यानगर आयोजित मिशन आरंभ अंतीम शिष्यवृत्ती सराव चाचणी इ. 4 थी / 7 वी सन 2025-26 चे संपूर्ण अपडेट्स खालील प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे आपणांस या पेज वर पहावयास मिळतील.
मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव चाचणी दिनांक 08/03/2026 चा अंतरिम निकाल खाली प्रसिद्ध करण्यात येत असून सर्व विद्यार्थी, पालक,शिक्षक यांच्या निदर्शनास आणून द्यावा.
प्रसिद्धी पत्रक
प्रश्नपत्रिका व उत्तरसूची मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव चाचणी दिनांक 08/03/2026
मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव चाचणी इ. 4 थी / 7 वी सन 2023-24 व सन 2024-25 च्या संपूर्ण माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.
