शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव चाचणी 2025

 मिशन आरंभ उपक्रमांतर्गत 

5 वी 8 वी शिष्यवृत्ती सराव परीक्षा 2025-26

शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर आयोजित मिशन आरंभ उपक्रमांतर्गत इयत्ता 5 वी व 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा तयारी साठी व मुलांची परीक्षेबद्दलची भीती कमी व्हावी यासाठी चालू वर्षात 5 सराव परीक्षा होणार आहेत. त्यापैकी दिनांक 12/10/2025 रोजी घेण्यात आली आहे. यापुढील चाचणी क्रमांक 2 दिनांक 30 /11/2025 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेबाबतची सर्व माहिती आपणांस या पेज वर पहावयास मिळेल.

मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव परीक्षा क्र.2 दिनांक 30/11/2025 चा अंतरिम निकाल जाहीर करण्यात येत असून सर्व विद्यार्थी,पालक,शिक्षक यांच्या निदर्शनास आणून द्यावा.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव परीक्षा 5वी/8वी विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

मिशन आरंभ विद्यार्थी प्रवेश पत्र (Hall Tickets)

मिशन आरंभ शिष्य.सराव चाचणी क्र. 2 दिनांक 30/11/2025 बाबत प्रसिध्दी पत्रक खाली प्रकाशित करण्यात येत असून त्यानुसार परीक्षेची सर्व माहिती आपणांस मिळेल.


मिशन आरंभ शिष्य.सराव चाचणी क्र.2 दिनांक 30/11/2025 इ.5वी/8वी अंतीम उत्तरसूची खाली प्रसिद्ध करण्यात येत आहे. विद्यार्थी ,पालक,शिक्षक यांच्या निदर्शनास आणून द्यावी.








मिशन आरंभ शिष्य.सराव चाचणी क्रमांक 1 दिनांक 12/10/2025 सर्व माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

मिशन आरंभ शिष्य.सराव परीक्षा क्र.1