शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परीषद अहिल्यानगर आयोजित मिशन आरंभ उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा सराव व ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सन 2026 बाबत सर्व नियोजन तसेच इयत्ता निहाय अभ्यासक्रम दिशादर्शिका आपणांस येथे पहावयास मिळतील.
शिष्यवृत्ती परीक्षा 4थी/7 वी ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग नियोजन 2026
मिशन आरंभ 2026 अभ्यासक्रम दिशादर्शिका इ.3 री,5वी,6वी