शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव परीक्षा 2025

 मिशन आरंभ उपक्रमांतर्गत 

5 वी 8 वी शिष्यवृत्ती सराव परीक्षा 2025-26

शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर आयोजित मिशन आरंभ उपक्रमांतर्गत इयत्ता 5 वी व 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा तयारी साठी व मुलांची परीक्षेबद्दलची भीती कमी व्हावी यासाठी चालू वर्षात 5 सराव परीक्षा होणार आहेत. त्यापैकी दिनांक 12/10/2025 रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेबाबतची सर्व माहिती आपणांस या पेज वर मिळेल.

शिष्यवृत्ती सराव चाचणी क्र. 1

शाळानिहाय ,प्रश्ननिहाय व अध्ययन निष्पत्ती नुसार विश्लेषण 

 विद्यार्थीनिहाय व अध्ययन निष्पत्ती नुसार प्रश्ननिहाय विश्लेषण

अंतरीम निकालावर आलेल्या हरकतींचा विचार करून खाली शिष्यवृत्ती सराव चाचणी दिनांक 12/10/2025 चा अंतीम निकाल  प्रसिद्ध करण्यात येत आहे.  निकाला पाहण्याबाबत अडचण असेल तर 9423751427 या नंबर वर फक्त व्हॉटसअप मेसेज करा. 



निकाल पाहण्यासाठी खालील निकाल पहा या बटणावर क्लिक करून आपला नोंदणी क्रमांक टाका व सबमिट बटणावर क्लिक करा.  

प्रसिध्दीपत्रक  


अंतिम उत्तरसूची