शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे,यांचेमार्फत यापूर्वी घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या सरावासाठी येथे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

खाली इयत्ता 5 वी व 8 वी च्या शिष्यवृत्ती सरावासाठी माध्यमनिहाय प्रश्नपत्रिका व उत्तरसूची उपलब्ध करून दिल्या आहेत.आपण टेबल मधील वर्षावर क्लिक करुन सरावासाठी पेपर सोडवू शकता. उत्तरे तपासणी साठी त्यापुढील रकान्यात Answer key उपलब्ध करून दिली आहे.

अ. न. प्रश्नपत्रिका वर्ष उत्तरसूची
1 प्रश्नपत्रिका फेबु.2025 उत्तरसूची
2 प्रश्नपत्रिका फेब्रू.2024 उत्तरसूची
3 प्रश्नपत्रिका फेब्रू.2023 उत्तरसूची
4 प्रश्नपत्रिका जुलै 2022 उत्तरसूची
5 प्रश्नपत्रिका ऑगस्ट 2021 उत्तरसूची
6 प्रश्नपत्रिका फेब्रू.2020 उत्तरसूची
7 प्रश्नपत्रिका फेब्रू.2019 उत्तरसूची
8 प्रश्नपत्रिका फेब्रू.2018 उत्तरसूची
9 प्रश्नपत्रिका फेब्रू.2017 उत्तरसूची