शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

मिशन आपुलकी

'मिशन आपुलकी'हा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर चा लोकसहभागातून शाळेचा विकास यावर आधारित उपक्रम आहे. याअंतर्गत शाळेचे माजी विद्यार्थी , ग्रामस्थ,संस्था यांचेकडून शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभाग मिळवला जातो. अहमदनगर जिल्ह्यात आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून व शिक्षणाधिकारी श्री.भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांतर्गत आतापर्यंत जवळपास 34 कोटी रुपयांचा लोकसहभाग वस्तू, बांधकाम , भौतिक सुविधा आदी स्वरुपात प्राप्त झाला आहे.

मिशन आपुलकी अंतर्गत झालेल्या वैशिष्टपूर्ण कामाचे प्रेझेंटेशन पाहण्यासाठी खालील स्लाईड बोटाने सरकवा.


मिशन आपुलकी अंतर्गत आजपर्यंतच्या जमा झालेल्या लोकसहभागाची माहिती पाहण्यासाठी संबंधित तालुक्याच्या नावावर क्लिक करा..

अ. न. तालुका पंचायत समिती
1 अकोले
2 जामखेड
3 कर्जत
4 संगमनेर
5 राहाता
6 राहुरी
7 नेवासा
8 श्रीरामपूर
9 शेवगाव
10 पाथर्डी
11 अहमदनगर
12 पारनेर
13 श्रीगोंदा
14 कोपरगाव