शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा माहे डिसेंबर

 प्रसिध्दीपत्रक

मिशन आरंभ 2024 अंतर्गत इ.5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वतयारी सराव चाचणी क्र.3,माहे डिसेंबर 2024 चा अंतीम  निकाल जाहीर झाला असून तालुका, शाळा व विद्यार्थी निहाय निकाल प्रसिद्ध करण्यात येत आहे.

मिशन आरंभ 2024 अंतर्गत शिष्यवृत्ती सराव चाचणी माहे डिसेंबर 2024 चा अंतरिम निकाल प्रसिद्ध झाला असून आपण खालील Click Here या बटणावर क्लिक करून आपला नोंदणी क्रमांक टाकून तो पाहू शकता.

अंतीम उत्तरसूची 




मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव परीक्षा पूर्व चाचणी च्या यापूर्वी झालेल्या परीक्षांच्या निकालासह संपूर्ण तपशिलासाठी  खाली माहेवार माहिती उपलब्ध करून दिली आहे.