शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

मिशन आरंभ शिष्यवृत्ती पूर्वतयारी सराव चाचणी

 मिशन आरंभ 2024 अंतर्गत इ.5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वतयारी सराव चाचणी क्र.1,माहे 28 ऑक्टोबर 2024.

मिशन आरंभ 2024 अंतर्गत इ.5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वतयारी सराव चाचणी क्र.1,माहे ऑक्टोबर 2024 चा अंतीम  निकाल जाहीर झाला असून तालुका, शाळा व विद्यार्थी निहाय निकाल प्रसिद्ध करण्यात येत आहे.

मिशन आरंभ 2024 अंतर्गत इ.5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वतयारी सराव चाचणी क्र.1,माहे ऑक्टोबर 2024 चा अंतीम  निकाल पाहण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.



प्रसिध्दीपत्रक
खाली परीक्षेची 5 वी व 8 वी पेपर 1व 2 ची अंतिम उत्तरसूची जाहीर केली असून विद्यार्थी /पालक यांच्या निदर्शनास आणून द्यावी.