मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा 5 वी / 8 वी पूर्वतयारी सराव चाचणी दिनांक 24/11/2024 चे प्रसिध्दीपत्रक खाली दिले असून त्यामधील वेळापत्रकानुसार सर्व अपडेट आपणांस या पेज वर उपलब्ध होतील.
मिशन आरंभ 2024 अंतर्गत इ.5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वतयारी सराव चाचणी क्र.2,माहे नोव्हेंबर 2024 चा अंतीम निकाल जाहीर झाला असून तालुका, शाळा व विद्यार्थी निहाय निकाल प्रसिद्ध करण्यात येत आहे.
- तालुका निहाय गोषवारा
- शाळा निहाय गोषवारा
- विद्यार्थी निहाय गोषवारा
- माहेवार विद्यार्थी प्रगती अहवाल
- तालुकानिहाय गुणवत्ता यादी(500विद्यार्थी)
- जिल्हानिहाय गुणवत्ता यादी (500 विद्यार्थी)
मिशन आरंभ 2024 अंतर्गत शिष्यवृत्ती सराव चाचणी माहे नोव्हेंबर 2024 चा अंतरिम निकाल प्रसिद्ध झाला असून आपण खालील Click Here या बटणावर क्लिक करून आपला नोंदणी क्रमांक टाकून तो पाहू शकता.
मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव चाचणी दिनांक 24/11/2024 ची अंतीम उत्तरसूची खाली उपलब्ध करून दिली आहे.सर्व विद्यार्थी,शिक्षक,पालक यांच्या निदर्शनास आणून द्यावी.
मिशन आरंभ शिष्यवृत्ती सराव चाचणी माहे ऑक्टोबर 2024 संपूर्ण तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा