शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

इस्रो शैक्षणिक सहल 2025-26

इस्रो शैक्षणिक सहल (थूंबा) केरळ जिल्हास्तर निवड प्रक्रिया संबंधित सर्व अपडेट आपणांस या पेज वर पाहण्यास मिळतील.
प्रसिद्धीपत्रक 

इस्रो शैक्षणिक सहल जिल्हास्तर निवड चाचणी अंतरिम उत्तरसूची वर आलेल्या हरकतींचा विचार करून अंतीम उत्तरसुची प्रसिद्ध करण्यात येत आहे.विद्यार्थी,पालक,शिक्षक यांच्या निदर्शनास आणून द्यावी.
अंतिम उत्तरसूची 




  


इस्रो शैक्षणिक सहल जिल्हास्तर निवड चाचणी अंतरिम उत्तरसुची खाली प्रसिद्ध करण्यात येत आहे. ज्यांना काही आक्षेप घ्यायचे असतील त्यांनी उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत isroexam2025@Gmail.com या मेल वर आपले आक्षेप नोंदवावेत.उद्या दुपारी 4 वाजता अंतीम उत्तरसुची प्रसिद्ध करण्यात येईल.

इयत्तनिहाय जिल्हास्तर निवड चाचणी अंतरिम उत्तरसुची 


इस्रो शैक्षणिक सहल तालुकास्तरीय निवड चाचणी निकाल व इतर सर्व माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.