शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

17 January 2023

कुरणपुर शाळेत साजरा झाला पतंग महोत्सव

कुरणपूर तालुका श्रीरामपूर येथील शाळेमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना पतंग तयार करणे पतंग उडवणे याबाबतची छोटी छोटी कौशल्ये शिकवण्यात आली. शिक्षक रज्जाक शेख यांनी कल्पकतेने विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवत विविध अध्ययन अनुभव दिले.