शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

25 January 2023

अहमदनगर जिल्हा परिषद सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा निकाल :- राहुरी व नेवासा तालुका अव्वल.

जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत लहान गटात राहुरी तालुका तर मोठ्या गटात नेवासा तालुक्याचे कार्यक्रम सर्वोत्तम ठरले. सर्व यशस्वी तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक व अधिकाऱ्यांचे अभिनंदन. सविस्तर निकाल सोबत दिलेल्या चार्ट नुसार.