शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

V.S.S.C. थुंबा (केरळ) शैक्षणिक सहल 2024

 शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहमदनगर आयोजित डॉ.विक्रम साराभाई स्पेस स्टेशन थुंबा,केरळ येथील प्रस्तावित विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी तालुका व जिल्हास्तरावर चाचणी परीक्षा घेतलेली आहे.या परीक्षेबाबत चे सर्व अपडेट या पेजवर आपणांस पाहता येतील.खाली जिल्हास्तर व तालुकास्तर निकाल लिंक दिल्या आहेत आपणांस हव्या त्या लिंकवर जावून आपण निकाल व अपडेट्स पाहू शकता.


जिल्हास्तर निवड चाचणी निकाल


         तालुकास्तर निवड चाचणी निकाल