शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

V.S.S.C.(थुंबा) केरळ शैक्षणिक सहल तालुकास्तर चाचणी

 

शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर,आयोजित डॉ.विक्रम साराभई स्पेस सेंटर (VSSC) थुंबा,केरळ येथे नियोजित विद्यार्थी शैक्षणिक सहल 2024-25 साठीच्या निवड चाचणी चे सर्व अपडेट आपणांस या पेजवर पाहता येतील.खाली तालुकानिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी व जिल्हास्तरासाठी पात्र विद्यार्थी तालुकानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. पाहण्यासाठी तालुक्याच्या नावावर क्लिक करा.

अ. न. तालुकानिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी अ. न. जिल्हास्तरासाठी पात्र विद्यार्थी गुणवत्ता यादी
1 अकोले 1 कोले
2 श्रीरामपूर 2 श्रीरामपूर
3 जामखेड 3 ामखेड
4 कर्जत 4 कर्जत
5 ोपरगाव 5 कोपरगाव
6 नगर 6 नगर
7 नेवासा 7 नेवासा
8 पारनेर 8 पारनेर
9 पाथर्डी 9 ाथर्डी
10 राहाता 10 राहाता
11 राहुर 11 राहुरी
12 संगमनेर 12 संगमनेर
13 शेवगाव 13 शेवगाव
14 श्रीगोंदा 14 श्रीगोंद
खाली निवड चाचणी बाबत प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यानुसार दिलेल्या दिनांक व वेळेनुसार निकालाविषयीचे अपडेट याच पेजवर उपलब्ध करून दिले जातील. 

               

खाली अंतीम निकाल प्रसिद्ध केला असून विद्यार्थ्यांचा नोंदणी क्रमांक टाकून आपण निकाल पाहू शकता.





परीक्षेची अंतिम उत्तरसूची पाहण्यासाठी येथे क्लिक करा.