मिशन आरंभ अंतीम सराव चाचणी इ.4थी व 7वी 2024-25
मिशन आरंभ अंतर्गत इ.4 वी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वतयारी अंतीम सराव चाचणी चा अंतीम निकाल जाहीर झाला असून तालुका, शाळा व विद्यार्थी निहाय निकाल प्रसिद्ध करण्यात येत आहे.
जिल्हा गुणवत्ता यादी 4 थी (500विद्यार्थी)
जिल्हा गुणवत्ता यादी 7 वी (500 विद्यार्थी)
तालुका निहाय गुणवत्ता यादी 4 थी
तालुका निहाय गुणवत्ता यादी 7 वी
मिशन आरंभ वार्षिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.4थी/7वी चा अंतरिम निकाल जाहीर झाला असून निकाल पाहण्यासाठी खालील Result या बटणावर क्लिक करून येणाऱ्या पेज वर आपला नोंदणी क्रमांक टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
मिशन आरंभ वार्षिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.4 थी व 7 वी दिनांक 16/03/2025 ची अंतीम उत्तरसूची खाली प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदरील उत्तरसूची सर्व विद्यार्थी,पालक,शिक्षक यांच्या निदर्शनास आणून द्यावी.
मिशन आरंभ शिष्यवृत्ती पूर्व सराव चाचणी इयत्ता 4 थी व 7 वी दिनांक 16/03/2025 च्या प्रश्नपत्रिका खाली उपलब्ध करून दिल्या आहेत.
मिशन आरंभ शिष्यवृत्ती पूर्व सराव चाचणी इ.4थी प्रश्नपत्रिका (मराठी माध्यम)
मिशन आरंभ शिष्यवृत्ती पूर्व सराव चाचणी इ.7 वी प्रश्नपत्रिका (मराठी माध्यम)
मिशन आरंभ शिष्यवृत्ती पूर्व सराव चाचणी इ.4थी प्रश्नपत्रिका (उर्दू माध्यम)
मिशन आरंभ शिष्यवृत्ती पूर्व सराव चाचणी इ.7 वी प्रश्नपत्रिका (उर्दू माध्यम)
मिशन आरंभ अंतीम सराव चाचणी 10/03/2024 च्या संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.