शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहमदनगर आयोजित डॉ.विक्रम साराभाई स्पेस स्टेशन थुंबा,केरळ येथील प्रस्तावित विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी जिल्हास्तरावर जे विद्यार्थी पात्र झाले आहेत त्यांची दिनांक 08/09/2024 रोजी जिल्हास्तरावर निवड चाचणी परीक्षा घेतलेली आहे.या परीक्षेबाबत चे सर्व अपडेट खाली दिलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार या पेजवर आपणांस पाहता येतील.
खाली V.S.S.C. थुंबा, केरळ शैक्षणिक सहलीसाठी पात्र विद्यार्थ्यांची अंतीम निवड यादी तसेच जिल्हास्तर सर्व साधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. पाहण्यासाठी आपणांस हव्या त्या यादीच्या नावावर क्लिक करा.
जिल्हा सर्वसाधारण गुणवत्ता यादी
खाली जिल्हास्तर निवड चाचणी अंतीम निकाल प्रसिध्द केला आहे.
आपला अंतिम निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.