मिशन आरंभ 2024
प्रसिध्दीपत्रक
शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित "मिशन आरंभ 2024"उपक्रमाअंतर्गत दिनांक 10/03/2024 रोजी आयोजित केलेल्या इयत्ता 4 थी व इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल, सर्वसाधारण गुणवत्ता याद्या व माध्यमनिहाय गोषवारा शिक्षण विभाग प्राथमिक ,जिल्हा परिषद अहमदनगर च्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेचे परीक्षार्थी, पालक, मार्गदर्शक शिक्षक, शाळा व क्षेत्रीय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. खालील नावावर क्लिक करून आपण याद्या व गोषवारा पाहू शकता .
मिशन आरंभ प्रश्नपत्रिका सन 2024
मिशन आरंभ इ.4थी 2024 पेपर 1 प्रश्नपत्रिका
मिशन आरंभ इ. 4थी 2024 पेपर 2 प्रश्नपत्रिका
इयत्ता 4 थी सर्वसाधारण गुणवत्ता यादी
इयत्ता 7 वी सर्वसाधारण गुणवत्ता यादी
इयत्ता 4 थी निकाल गोषवारा मराठी माध्यम
इयत्ता 4 थी निकाल गोषवारा उर्दू माध्यम
इयत्ता 7 वी निकाल गोषवारा मराठी माध्यम
इयत्ता ७ वी निकाल गोषवारा उर्दू माध्यम
पात्र विद्यार्थी यादी 4 थी मराठी माध्यम
पात्र विद्यार्थी यादी 4 थी उर्दू माध्यम
पात्र विद्यार्थी यादी 7 वी मराठी माध्यम
पात्र विद्यार्थी यादी 7 वी उर्दू माध्यम
मिशन आरंभ तालुकानिहाय मेरीट लिस्ट 4 थी
मिशन आरंभ तालुकानिहाय मेरीट लिस्ट 7 वी
इयत्ता 4 थी उर्दू गुणानुक्रम यादी
इयत्ता 7 वी उर्दू गुणानुक्रम यादी
टीप : सदर याद्या , Drive Link, अथवा स्क्रीन शॉट कोणीही WhatsApp ग्रुपवर शेअर करू नयेत. शिक्षणाधिकारी यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत लिंक वरूनच निकाल पहावा इतर कोणतीही लिंक शेअर करू नये . आदेशावरून ...!!
विद्यार्थी वैयक्तिक अंतिम निकाल पाहण्यासाठी CLICK HERE या बटणावर क्लिक करा.
खालील लिंक वर इयत्तनिहाय क्लिक करून आपण उत्तर सूची पाहू शकता.