शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

खाली "माझी शाळा माझा अभिमान "उपक्रमांतर्गत जि. प.शाळेत शिकून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म दिला आहे. त्यामध्ये आपले नाव ,पदनाम निवडा व शाळेचे पूर्ण नाव टाका.लगेच व्हॉटसअप साठी स्टेटस तयार होईल.ते डाऊनलोड करा व आपल्या स्टेटस ला ठेवा.

मी जि.प. अहिल्यानगरचा विद्यार्थी
📸 आपला फोटो / सेल्फी (ऐच्छिक)
📷
Preview
✨ फोटो निवडल्यास व्हॉट्सअप स्टेटससाठी खास असेल ✨
student
आपले नाव
🎒 विद्यार्थी
🏫 माझी शाळा
जि.प. प्राथमिक शाळा, अहिल्यानगर