'मिशन आरंभ ऑनलाईन तासिका 2024
शिक्षण विभाग प्राथमिक जि. प.अहिल्यानगर अंतर्गत मिशन आरंभ 2024 उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवावे यासाठी जिल्ह्यातील तज्ञ शिक्षकांद्वारा वर्षातील 365 दिवस (संपूर्ण वर्षभर) पाचवी व आठवी च्या प्रत्येकी 500 निवडक विदयार्थ्यांसाठी ऑनलाईन तासिका गुगल मिट ॲप द्वारे घेण्यात येत आहेत.
या निवडक 1000 विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर सर्व विद्यार्थ्यांना या तासिकांचा लाभ व्हावा या उद्देशाने सदरील तासिकांचे माहेवार रेकॉर्डीग व्हिडिओ आपणांस या पेजवर उपलब्ध करून देण्यात येतील. या ठिकाणी प्रत्येक महिन्यात घेतलेल्या तसिकांचे घटकवार मार्गदर्शक व्हिडिओ रेकॉर्डींग उपलब्ध असतील. इ.5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांनी सदरील तासिकांचा लाभ घ्यावा.
1.माहे एप्रिल 2024 इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती ऑनलाईन तासिका व्हिडिओ रेकॉर्डिंग
2. माहे एप्रिल इयत्ता 8 वी 2024 शिष्यवृत्ती ऑनलाईन तासिका व्हिडिओ रेकॉर्डिंग
3. माहे मे 2024 इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती ऑनलाइन तासिका व्हिडिओ रेकॉर्डिंग
4.माहे मे 2024 इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती ऑनलाइन तासिका व्हिडिओ रेकॉर्डिंग
5.माहे जून 2024 इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती ऑनलाइन तासिका व्हिडिओ रेकॉर्डिंग
6.माहे जून 2024 इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती ऑनलाइन तासिका व्हिडिओ रेकॉर्डिंग
7.माहे जुलै 2024 इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती ऑनलाइन तासिका व्हिडिओ रेकॉर्डिंग