शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

शिष्यवृत्ती मार्गदर्शक व्हिडिओ

जि.प.अहमदनगर द्वारे राज्य गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा.यासाठी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील तज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरु केलेले आहेत या वर्गांची घटकनिहाय रेकॉर्डिंग आपण येथे पाहू शकता .