शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

ऑनलाईन तासिका व्हिडिओ रेकॉर्डिंग 2026-27

 ऑनलाईन तासिका व्हिडिओ रेकॉर्डिंग 2026-27

शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परीषद अहिल्यानगर द्वारे मिशन आरंभ उपक्रमांतर्गत सालाबाद प्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्थान मिळावे यासाठी यावर्षी 3 री व 6 वी पास होणाऱ्या निवडक प्रत्येकी 500 विद्यार्थ्यांसाठी वर्षभर (365) दिवस तज्ञ मार्गदर्शकाव्दारे आँनलाईन तासिका घेण्यात येणार आहेत.

   इतर विद्यार्थ्यांनाही याचा लाभ व्हावा यासाठी सदर रिकॉर्डिंग शिक्षण विभागाच्या अधिकृत यू ट्यूब चॅनल वर अपलोड केले आहे. हे रेकॉर्डिंग आपण खालील लिंक नुसार माहेवर पाहू शकता.

मिशन आरंभ शिष्यवृत्ती ऑनलाईन मार्गदर्शन तासिका रेकॉर्डिंग इ.4 थी माहे एप्रिल 2026

मिशन आरंभ शिष्यवृत्ती ऑनलाईन मार्गदर्शन तासिका रेकॉर्डिंग इ. 7 वी माहे एप्रिल 2026