शिक्षण विभाग प्राथ. जि. प. अहिल्यानगर अंतर्गत इस्रो शैक्षणिक सहल थुंबा केरळ विद्यार्थी निवड प्रक्रिया 2025-26 .
दिनांक 22/08/2025 रोजी जाहीर झालेल्या अंतरिम निवड यादीवर आलेल्या हरकतींचा विचार करून तालुकास्तर अंतीम निवड यादी जाहीर करण्यात येत आहे.
तालुकास्तर अंतिम निवड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
इस्रो शैक्षणिक सहल 2025-26 तालुकास्तरीय निवड चाचणी तालुकास्तरीय सर्व साधारण गुणवत्ता याद्या व अंतरिम निवड यादी खाली प्रसिद्ध करण्यात येत असून विद्यार्थी,पालक,शिक्षक यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.( सर्व तालुका एकच यादी असून आपल्या तालुक्याचा निकाल पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.)
तालुकास्तरीय सर्व साधारण गुणवत्ता याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तालुकास्तरीय अंतरिम निवड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
इस्रो शैक्षणिक सहल 2025-26 तालुकास्तर निवड चाचणी चा अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येत असून निकाल पाहण्यासाठी खालील निकाल पहा या बटणावर क्लिक करून विद्यार्थ्यांचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
इस्रो शैक्षणिक सहल 2025 निकाल पहा.
तालुकास्तर निवड चाचणी संबंधी सर्व प्रक्रिया खालील प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार होणार असून सदर प्रसिध्दी पत्रकाचे काळजीपूर्वक वाचन करावे.
प्रसिध्दी पत्रक
अंतरिम उत्तरसूची
विद्यार्थ्यांच्या सरावासाठी मागील वर्षाच्या इस्रो शैक्षणिक सहल निवड परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी खाली उपलब्ध करून देत आहोत. पाहण्यासाठी इयत्ता वर क्लिक करा.
1) नमुना प्रश्नपत्रिका इ. 5 वी
2) नमुना प्रश्नपत्रिका इ. 6 वी
3) नमुना प्रश्नपत्रिका इ. 7 वी






