शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

मिशन आरंभ सराव परीक्षा एप्रिल 2024

 शिक्षण विभाग जि.प.अहमदनगर च्या ' मिशन आरंभ 2024'  उपक्रमाअंतर्गत वार्षिक दिशादर्शिकेनुसार माहे एप्रिल 2024 मधील शिकविलेल्या घटकांवर आधारित 150 गुणांचे इयत्ता 5 वी व 8 वी चे पेपर ऑनलाइन स्वरूपात येथे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 

खालील इयत्तानिहाय पेपर वर क्लिक करून आपण परीक्षा देवू शकता