शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

शिष्यवृत्ती सराव परीक्षा

सदर ऑनलाईन टेस्ट आता सर्वांसाठी खुली करण्यात आली असून कोणीही ती सोडवू शकतात व आपले गुण पाहू शकतात.


सदर ऑनलाईन टेस्ट आता सर्वांसाठी खुली करण्यात आली असून कोणीही ती सोडवू शकतात व आपले गुण पाहू शकतात.

शिष्यवृत्ती सराव परीक्षा माहे ऑगस्ट 2023 निकाल जाहीर झाला असून खाली दिलेल्या लिंकनुसार पेपरनिहाय निकाल आपण पाहू शकता. 

टीप: फाईल ओपन झाल्यावर फक्त आपल्या शाळेचा निकाल पाहायचा असल्यास उजवीकडील तीन टिंबावर क्लिक करून find बटण/ search चिन्हावर क्लिक करून शाळेचा Udise code टाका.नंतर next चिन्हावर क्लिक करून आपण शाळेतील सर्व मुलांचा निकाल जलद शोधू शकता.





महत्वाच्या सूचना 

 1)इयत्ता पाचवी व आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सदर सराव परीक्षेचे नियोजन केलेले आहे. सदर परीक्षेचा अभ्यासक्रम हा दिशादर्शिकेनुसार माहे ऑगस्ट अखेरचा असेल
 2) विद्यार्थ्यांनी पालकांच्या मोाइलद्वारे परीक्षा द्यावयाची आहे.परीक्षेची वेळ सायंकाळी व सकाळी ठेवण्याचे कारण पालकांचा मोबाईल त्यावेळेस विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.  
3) विद्यार्थ्यांना नाव, शाळा, केंद्र व तालुका इंग्रजीत टाकण्याच्या सूचना द्याव्यात. 

पेपर 1सराव चाचणी दिनांक 26/08/2023

1) मराठी माध्यम पूर्व उच्च प्राथमिक (इ.5 वी) पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा मराठी व गणित 


2)  उर्दू माध्यम पूर्व उच्च प्राथमिक (इ.5 वी) पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा आणि गणित  


3) मराठी माध्यम पूर्व माध्यमिक (इ.8 वी) पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा मराठी आणि गणित 


पेपर 2 सराव चाचणी दिनांक 27/08/2023 


1)  मराठी माध्यम पूर्व उच्च प्राथमिक (इ.5 वी) पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी 


2) उर्दू माध्यम पूर्व उच्च प्राथमिक (इ.5 वी) पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी 


3) मराठी माध्यम पूर्व माध्यमिक (इ.8 वी) पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी