महत्वाच्या सूचना
1)इयत्ता पाचवी व आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सदर सराव परीक्षेचे नियोजन केलेले आहे. सदर परीक्षेचा अभ्यासक्रम हा दिशादर्शिकेनुसार माहे सप्टेंबर अखेरचा असेल
2) विद्यार्थ्यांनी पालकांच्या मोाइलद्वारे परीक्षा द्यावयाची आहे.परीक्षेची वेळ सायंकाळी व सकाळी ठेवण्याचे कारण पालकांचा मोबाईल त्यावेळेस विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.
3) विद्यार्थ्यांना नाव, शाळा, केंद्र व तालुका इंग्रजीत टाकण्याच्या सूचना द्याव्यात.